बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत Bank Of Baroda (BOB) Bharti येथे 169 रिक्त पदांची भरती त्वरित अर्ज करा

Bank Of   Baroda Bharti 2023:           

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या पदाच्या एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

BOB Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदा भरती 2023

बँक ऑफ बडोदा  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023 

बँक ऑफ बडोदा येथे रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा 

वयोमर्यादा :

1. रिलेशनशिप मॅनेजर - 28 ते 42  वर्षे वय मुदत 
2. क्रेडिट अ‍ॅनालिस्ट - 25 ते 35  वर्षे वय मुदत 
3. फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर - 24 ते 40 वर्षे वय मुदत 
4. MSME – क्रेडिट ऑफिसर - 25 ते 40 वर्षे वय मुदत 
5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - 25 ते 37  वर्षे वय मुदत 

वेतनमान : 

रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही. 

नोकरीचे ठिकाण : 

बँक ऑफ बडोदा  या भरती साठी रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण भारत असणारआहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा भरती  साठी  रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखातिद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
 तरी इच्छुक उमेदवारांनी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.


शैक्षणिक पात्रता : 

 1. रिलेशनशिप मॅनेजर - अनिवार्य- पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी/वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह पदविका (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम)                                        प्राधान्य - CA/CFA/CS/C MA                                                                                                                                                                                                                            

2. क्रेडिट अ‍ॅनालिस्ट - पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि वित्त किंवा CA/CMA/CS/CFA सह पदव्युत्तर पदवी

 3. फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरपदव्युत्तर (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी / विपणन / विक्रीमधील स्पेशलायझेशनसह डिप्लोमा

 4. MSME – क्रेडिट ऑफिसर - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 6. MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 PDF जाहिरात:

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा


                                                 ENGLISH PATAREN

Bank Of Baroda Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under Bank of Baroda. Here applications are invited from the eligible candidates for the post of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business for a total of 169 vacancies. Last date to apply for Bank of Baroda Recruitment 2023 is 17 May 2023.

BOB Recruitment 2023

Interested candidates who are eligible for Bank of Baroda Recruitment according to the post should submit their application within the given time.
Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.

Bank of Baroda Recruitment 2023

Candidates have to apply online for Bank of Baroda Recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.
Bank of Baroda Recruitment 2023
Bank of Baroda is going to fill these vacancies for Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business.

Age Limit :
1. Relationship Manager - 28 to 42 years age limit
2. Credit Analyst - 25 to 35 years age limit
3. Forex Acquisition and Relationship Manager – Age Limit 24 to 40 Years
4. MSME – Credit Officer - 25 to 40 years age limit
5. MSME Credit Officer – Export/Import Business - Age Limit 25 to 37 years

Pay Scale:
Relation Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business All Posts Salary Not Announced.

Job Location:
Bank of Baroda Recruitment for the post of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business Job Location India

Selection Process:
Here Bank of Baroda Recruitment for the posts of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business will be done through Interview.

Application Address :

Online applications are invited for all the posts of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business.
  However, interested candidates who are eligible should apply immediately.

Educational Qualification :

  1. Relationship Manager - Mandatory- Degree (in any discipline) and Post Graduate/Diploma with specialization in Finance (minimum 1 year course) preferred - CA/CFA/CS/C MA
2. Credit Analyst – Graduation (in any discipline) and Post Graduation with Finance or CA/CMA/CS/CFA
  3. FOREX ACQUISITION & RELATIONSHIP MANAGER- Graduate (in any discipline) and Post Graduate / Diploma with specialization in Marketing / Sales
  4. MSME – Credit Officer - Graduate in any discipline
  5. MSME Credit Officer – Export/Import Business – Graduate in any discipline
  6. MSME – Credit Officer (SMG/S-IV) – Graduate in any discipline

  PDF Advertisement:

Click here

Click here

Online Application: Click here
Official Website: Click Here

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती अंतर्गत 217 रिक्त पदांची भरती STATE BANK OF INDIA BHARTI

  

स्टेट बँक ऑफ इंडिया

State Bank of India Bharti 2023: 

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी या पदाच्या एकूण 217 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पदे 2023 

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा 

वयोमर्यादा :

1.व्यवस्थापक - 18 ते 38  वर्षे वय मुदत 
2.उपव्यवस्थापक - 18 ते  32 वर्षे वय मुदत 
3.सहाय्यक व्यवस्थापक - 18 ते 32 वर्षे वय मुदत 
4.सहाय्यक VP - 18 ते 42 वर्षे  वय मुदत 
5.वरिष्ठ विशेष कार्यकारी - 18 ते 38  वर्षे  वय मुदत 
6.वरिष्ठ कार्यकारी - 18 ते 35  वर्षे वय मुदत 

वेतनमान : 

36000 /- ते 78230/- रुपये दर माह

नोकरीचे ठिकाण : 

स्टेट बँक ऑफ इंडिया  या भरती साठी व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असणारआहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया भरती  साठी  व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया परीक्षाद्वारे होणार आहे.
.


शैक्षणिक पात्रता : 

1. व्यवस्थापक -  संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

2. उपव्यवस्थापक -  संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

3. सहाय्यक व्यवस्थापक -  संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

4. सहाय्यक VP - संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

5. वरिष्ठ विशेष कार्यकारी - संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

6. वरिष्ठ कार्यकारी - संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था. (पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

 PDF जाहिरात: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

सर्व नोकरीची माहिती : येथे क्लिक करा

 

ENGLISH PATERN


State Bank of India Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under State Bank of India. Here applications are invited from the eligible candidates for the posts of Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive for filling up total 217 vacancies. Last date to apply for State Bank of India Recruitment 2023 is 19 May 2023.


SBI Recruitment 2023

Interested candidates who are eligible for State Bank of India Recruitment according to the post should submit the application within the given time.

Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.

State Bank of India Recruitment 2023

Candidates have to apply online for State Bank of India Recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.

State Bank of India Recruitment Post 2023

State Bank of India is going to fill the posts of Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive.

However, the eligible candidates should apply immediately as soon as possible

Age Limit :

1. Manager - 18 to 38 years age limit

2.Deputy Manager - 18 to 32 years age limit

3.Assistant Manager - 18 to 32 years age limit

4. Assistant VP - 18 to 42 years age limit

5.Senior Special Executive - 18 to 38 years age limit

6.Senior Executive - 18 to 35 years age limit

Pay Scale:

36000/- to Rs.78230/- per month

Job Location:

State Bank of India Recruitment for the posts of Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive will be in Navi Mumbai.

Selection Process:

At this place for State Bank of India recruitment, the candidates who are eligible for the posts of Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive will be selected through examination. 

Educational Qualification : 

1. Manager - BE/ BTech in Computer Science/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics and Communications Engineering or equivalent in related discipline) or MCA or MTech/MSc (Computer Science/Information Technology/Electronics and Communications Engineering) . Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


2. Deputy Manager - BE/BTech in Computer Science/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics and Communications Engineering or equivalent in related discipline) or MCA or MTech/MSc (Computer Science/Information Technology/Electronics and Communications Engineering) . Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


3. Assistant Manager - Computer Science/Computer Science & Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics & Communications Engineering or equivalent degree in related discipline) OR MCA or MTech/MSc (Computer Science/Information Technology/Electronics & Communications Engineering)/ BE/ B.Tech. Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


4. Assistant VP - Computer Science/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics and Communications Engineering or equivalent degree in related discipline) or MCA or MTech/MSc (BE/ in Computer Science/Information Technology/Electronics and Communications Engineering) B.Tech. Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


5. Senior Special Executive - BE in Computer Science/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics and Communications Engineering or equivalent in related discipline) or MCA or MTech/MSc (Computer Science/Information Technology/Electronics and Communications Engineering) /BTech. Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


6. Senior Executive - Computer Science/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering/Electronics and Communications Engineering or equivalent degree) or MCA or MTech/MSc (Computer Science/Information Technology/Electronics and Communications Engineering) or BE/ B.Tech. Recognized University/Institute. (Read PDF for complete details)


PDF Advertisement: Click Here

Online Application: Click here

Official Website: Click Here

All job information: Click Here

केंद्रीय राखीव पोलीस दल येथे 9212 पदांसाठी भरती, Central Reserve Police Force Recruitment for 9212 Posts,

 

 👮केंद्रीय राखीव पोलीस दल 👮

 CRPF Bharti 2023: Central Reserve Police Force 2023:

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे.

CRPF Bharti 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज करावा लागेल.

भरती संदर्भातील रिक्त पदे, एकूण पदे, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Central Reserve Police Force Recruitment

केंद्रीय राखीव पोलीस दल येथे एकूण 9212 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. परीक्षा व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जाहिरातीमध्ये वेतनमान नमूद केलेली नाही. जाहिरातीमध्ये 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा नमूद केलेली आहे.

Central Reserve Police Force Recruitment Apply

केंद्रीय राखीव पोलीस दल या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करायचे आहे

केंद्रीय राखीव पोलीस दल पदे:

केंद्रीय राखीव पोलीस दल येथे - कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती होणार आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती शैक्षणिक पात्रता:

1. कॉन्स्टेबल – १० वी पास

वेतनमान  

कॉन्स्टेबल  -   रु. 21700- 69100/

अर्ज करण्याचा पत्ता:

ऑनलाईन येथे क्लिक करा 

PDF जाहिरात: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा



ENGLISH PATERN

CRPF Bharti 2023: Central Reserve Police Force 2023: 


Recruitment has started for various vacant posts under Central Reserve Police Force. Candidates have to apply through offline mode for the vacancies to be filled under Central Reserve Police Force. Last date to apply for Central Reserve Police Force Recruitment 2023 is Last date 2 May 2023.


CRPF Bharti 2023

Interested candidates who are eligible according to the post have to apply for Central Reserve Police Force Recruitment within the given deadline.

Recruitment related vacancies, total posts, selection process, age limit, pay scale, job location, educational qualification, method of application etc. We are going to know the detailed information in this place.

Central Reserve Police Force Recruitment

Central Reserve Police Force is going to recruit for a total of 9212 vacancies. Candidates will be selected through examination and interview. The pay scale is not mentioned in the advertisement. The age limit mentioned in the advertisement is 18 to 30 years.

Central Reserve Police Force Recruitment Apply

Candidates have to apply online for this Central Reserve Police Force recruitment. Place of employment will be all over India. Application is to be made after publication of advertisement

Central Reserve Police Force Posts:

 Central Reserve Police Force - Recruitment for the posts of Constable.


Central Reserve Police Force Recruitment Educational Qualification:

1. Constable – 10th Pass

Salary pay scale :

1.Constable – Rs. 21700- 69100/

Address to Apply:

Online : Click here

PDF Advertisement: Click here

Official Website: Click here



जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय येथे
रिक्त पदांची भरती

Jilhadhikari Karyalay Jalna Bharti 2023
:  जालना अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालय जालना या पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.येथे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयकर विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.

Collector Office Jalna Recruitment 2023

जिल्हाधिकारी कार्यालय जालना भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

जिल्हाधिकारी कार्यालय जालना भरती 2023

जिल्हाधिकारी कार्यालय जालना या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा :

नमूद केलेली नाही

वेतनमान : 

नमूद केलेली नाही

नोकरीचे ठिकाण : 

जालना 

निवड प्रक्रिया : 

मुलाखतीध्वरे

शैक्षणिक पात्रता : 

1. अशासकीय सदस्य – read pdf

PDF जाहिरात: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा



राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड येथे 70 जागांची भरती

 


 


राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड

NHM
Beed Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक पदाच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.येथे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयकर विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल  2023 आहे.

National Health Mission Beed Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा :

18 ते 43 वर्षे

वेतनमान : 

1. वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रूपये दरमहा 

2. ऑडिओलॉजिस्ट -  25,000/- रूपये दरमहा 

3. फिजिओथेरपिस्ट - 20,000/- रूपये दरमहा 

4. स्टाफ नर्स - 20,000/- रूपये दरमहा 

5. लॅब टेक्निशियन - 17,000/- रूपये दरमहा 

6. दंत सहायक - 15,800/- रूपये दरमहा 


नोकरीचे ठिकाण : 

 बीड

निवड प्रक्रिया : 

मुलाखतीद्वारे

शैक्षणिक पात्रता : 

1. वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस

2. ऑडिओलॉजिस्ट -  ऑडिओलॉजी मध्ये पदवी

3. फिजिओथेरपिस्ट - फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी

4. स्टाफ नर्स -  RGNM

5. लॅब टेक्निशियन - 12 वी + DMLT. डिप्लोमा

6. दंत सहायक - 12 विज्ञान + विशेष कौशल्ये

PDF जाहिरात: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

कृषी विभाग ठाणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

 

 कृषी विभाग ठाणे

Krushi Vibhag Thane Bharti 2023 : Department o bharti Agriculture Recruitment 2023: https://nokariapali.blogspot.com/  अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक या पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कृषी विभाग ठाणे  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

Department of Agriculture Recruitment
2023
कृषी विभाग ठाणे  भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

कृषी विभाग ठाणे  भरती 2023

कृषी विभाग ठाणे  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित 6 एप्रिल 2023पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा :

18 ते 45 वर्षे 

वेतनमान : 

25000/- ते 112400/- रुपये दर माह

नोकरीचे ठिकाण : 

ठाणे

निवड प्रक्रिया : 

परीक्षाद्वारे

शैक्षणिक पात्रता : 

1. वरिष्ठ लिपिक -  1. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.

2 पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

3.विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य

2. सहाय्यक अधीक्षक - 1.महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. 

. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

 PDF जाहिरात: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा