राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड |
NHM Beed Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक पदाच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.येथे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयकर विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2023 आहे.
National Health Mission Beed Recruitment 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.
भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करायचे आहेत.
वयोमर्यादा :
18 ते 43 वर्षे
वेतनमान :
1. वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रूपये दरमहा
2. ऑडिओलॉजिस्ट - 25,000/- रूपये दरमहा
3. फिजिओथेरपिस्ट - 20,000/- रूपये दरमहा
4. स्टाफ नर्स - 20,000/- रूपये दरमहा
5. लॅब टेक्निशियन - 17,000/- रूपये दरमहा
6. दंत सहायक - 15,800/- रूपये दरमहा
नोकरीचे ठिकाण :
बीड
निवड प्रक्रिया :
मुलाखतीद्वारे
शैक्षणिक पात्रता :
1. वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस
2. ऑडिओलॉजिस्ट - ऑडिओलॉजी मध्ये पदवी
3. फिजिओथेरपिस्ट - फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
4. स्टाफ नर्स - RGNM
5. लॅब टेक्निशियन - 12 वी + DMLT. डिप्लोमा
6. दंत सहायक - 12 विज्ञान + विशेष कौशल्ये