Gov.Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Gov.Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत भरती 2023


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: 

महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत रिक्त असणाऱ्या  1782 विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे  पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. 

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023   

महाराष्ट्र नगर परिषद भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


महाराष्ट्र नगर परिषदभरती 2023

महाराष्ट्र नगर परिषद  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.


महाराष्ट्र नगर परिषद भरती पदे 2023 

महाराष्ट्र नगर परिषद येथे

1.स्थापत्य अभियंता 

2.विद्युत अभियंता

3.संगणक अभियंता 

4.मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता

5.लेखपाल/ लेखाधिकारी 

6.करवत व प्रशासकीय अधिकारी

7.अग्निशमन अधिकारी

8.स्वच्छता निरीक्षक

 येथे हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 


महाराष्ट्र नगर परिषद पदसंख्या 2023 

1. स्थापत्य अभियंता ३९७ पदे

2. विद्युत अभियंता ४८ पद

3. संगणक अभियंता ४५ पदे

4. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता ६५ पद

5. लेखपाल/ लेखाधिकारी २४७ पदे

6. करवत व प्रशासकीय अधिकारी ५७९ पद

7. अग्निशमन अधिकारी ३७२ पदे

8. स्वच्छता निरीक्षक 35 पदे

वेतनमान : 

अंतर्गत लोकपाल या  पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.


नोकरीचे ठिकाण : 

महाराष्ट्र नगर परिषद या भरती साठी अंतर्गत लोकपाल या पदांकरीता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे

  

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी महाराष्ट्र नगर परिषद साठी अंतर्गत लोकपाल येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया परिक्षाद्वारे होणार आहे.


वयोमर्यादा :

महाराष्ट्र नगर परिषद साठी अंतर्गत लोकपाल येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : 

1.स्थापत्य अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा दूरस्थ स्थापत्य अभियांत्रिकी अधिकारी पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii मराठी महोदयाचे ज्ञान आवश्यक

2.विद्युत अभियंता - i.मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळ किंवा दूर विद्युत अभियांत्रिकी अधिकारी पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii मराठी महोदयांचे ज्ञान आवश्य

3.संगणक अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ बोर्ड किंवा संगणक संगणक अभियांत्रिकी अधिकारी पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii मराठी महोदयाचे ज्ञान आवश्यक

4.मलनिस्सारण व स्वच्छता अभियंताi.मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळ किंवा दूर मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी अधिकारी पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii मराठी महोदयाचे ज्ञान आवश्यक

5.लेखपाल/ लेखाधिकारीi मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळ वाणिज्य सारण ट-कथितात पदवीधारकii एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii मराठी महोदयाचे ज्ञान आवश्य

6.करवत व प्रशासकीय अधिकारीi मान्यताप्राप्त पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

7.अग्निशमन अधिकारी - . मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळ किंवा तुलनेने अधिकारी पदवीधर ii अग्निशमन केंद्र अधिकारी आणि विदर्भ केंद्र मध्यवर्ती अग्निशमन सेवा, स्थान उत्तीर्ण iii एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा परीक्षा आणि शासन वेळ निश्चित करेल iv मराठी महोदयाचे ज्ञान आवश्यक

8.स्वच्छता निरीक्षक - i मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचा पदवीधर ii.मानता प्राप्त उत्‍पन्‍न स्‍पष्‍ट निरिक्षक पदविका निष्‍कर्षक iii मराठी महोदयाचे ज्ञान आवश्यक

PDF जाहिरात: 


 1.  महाराष्ट्र नगर परिषद : - येथे क्लिक करा 


2.ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा 


3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा


4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा

                                        ENGLISH PATERAN

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023:

Recruitment has started for 1782 various posts vacant under Maharashtra Nagar Parishad. Here applications are invited from the candidates who are eligible as per the posts to fill various vacancies of the post of Internal Ombudsman. Last date to apply for Maharashtra Municipal Council Recruitment 2023 is 20 August 2023.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Interested candidates who are eligible for Maharashtra Municipal Council Recruitment should submit their application within the given time. Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.



Maharashtra Municipal Council Recruitment 2023

Candidates have to apply online for Maharashtra Nagar Parishad recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.




Maharashtra Municipal Council Recruitment 2023

At Maharashtra Municipal Council


1. Civil Engineer


2.Electrical Engineer


3.Computer Engineer


4. Sewage and Sanitation Engineer


5. Accountant/ Accounts Officer


6. Saws and administrative officers


7. Fire Officer


8. Sanitary Inspector

  Here these posts are going to be filled. However, the eligible candidates should apply immediately.



Maharashtra Municipal Council Vacancy 2023

1. Civil Engineer 397 Posts


2. Electrical Engineer 48 posts


3. Computer Engineer 45 posts


4. Drainage and Sanitation Engineer 65 Posts


5. Lekhpal/ Accounts Officer 247 posts


6. SAW AND ADMINISTRATIVE OFFICER 579 posts


7. Fire Officer 372 posts


8. Sanitation Inspector 35 posts


Pay Scale:


The salary scale for the posts of Internal Ombudsman has not been announced.




Job Location:


Maharashtra Municipal Council Recruitment for the post of Internal Ombudsman will be the job location in Maharashtra


  


Selection Process:


At this place, the selection process of candidates who are eligible for the posts of Internal Ombudsman for Maharashtra Municipal Council will be done through examination.




Age Limit :


The age limit for these posts at Internal Ombudsman for Maharashtra Municipal Council is 18 to 38 years


Application Method – Online

Educational Qualification:


1.Civil Engineer – i.Graduate of recognized University or Distance Civil Engineering Officer ii.M.Sc.C.I.T. Examination or examination and passed such examination as the Government may fix the time iii Knowledge of Marathi Ms. required


2. Electrical Engineer - i. Degree holder of recognized University Board or Distant Electrical Engineering Officer ii. M.S.C.I.T. Examination or examination and passing such examination as the Government may fix the time iii Knowledge of Marathi mahodyam required


3.Computer Engineer – i.Recognized University Board or Computer Computer Engineering Officer degree holder ii.M.S.C.I.T. Examination or examination and passed such examination as the Government may fix the time iii Knowledge of Marathi Ms. required


4.Sewage and Sanitation Engineer - i.Recognized University Board or Distance Sewerage and Sanitation Engineer Engineering Officer Degree holder ii.M.S.C.I.T. Examination or examination and passed such examination as the Government may fix the time iii Knowledge of Marathi Ms. required


5. Accountant/ Accounts Officer - i Degree holder of recognized University or Board of Commerce t-Kathitii M.Sc.C.I.T. Examination or examination and passed such examination as the Government may fix the time iii Knowledge of Marathi Ms. required


6. Saws and Administrative Officers - i. Holders of recognized degrees ii. M.S.C.I.T. Examination or examination and pass such examination as the Government may fix at such time


7. Fire Officer - i . Recognized University Board or Comparable Officer Graduate ii Fire Station Officer and Vidarbha Center Central Fire Service, Place Passed iii M. S. C. i. T. Examination or Examination and Government will fix the time iv Knowledge of Marathi Ms. required


8.Sanitation Inspector – i Graduate from a recognized University University ii.Recognized Education Clear Inspector Diploma Extractive iii Knowledge of Marathi Ms. Required

महाराष्ट्र तलाठी भरती महसूल विभागा 2023

 

भरती



Maharashtra Talathi Bharti 2023:  महाराष्ट्र तलाठी भरती महसूल विभागा 2023 

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे या पुढील पदांसाठी  मोटार चालक सह मेकॅनिक या सर्व  पदांकरिता भरती सुरु झालेली आहे.

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग मध्ये पदाच्या एकूण 4644 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै २०२३ आहे.

Maharashtra Talathi Recruitment 2023

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती 2023

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती पदे 2023 

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग येथे तलाठी हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा 

एकूण पद संख्या : 4644
अहमदनगर 250 पोस्ट, नागपूर 177 पोस्ट,
अकोला 41 पोस्ट, नांदेड 119 पोस्ट,
अमरावती 56 पोस्ट, नंदुरबार 54 पोस्ट,
औरंगाबाद 161 पोस्ट, नाशिक 268 पोस्ट,
बीड 187 पोस्ट, उस्मानाबाद 110 पोस्ट,
भंडारा 67 पदे,  परभणी 105 पदे, 
बुलढाणा 49 पोस्ट, पुणे 383 पोस्ट,
चंद्रपूर 167 पोस्ट, रायगड 241 पोस्ट,
धुळे 205 पोस्ट, रत्नागिरी 185 पोस्ट,
गडचिरोली १५८ पोस्ट, सांगली ९८ पोस्ट,
गोंदिया 60 पोस्ट, सातारा 153 पोस्ट,
हिंगोली 76 पोस्ट, सिंधुदुर्ग 143 पोस्ट,
जालना 118 पोस्ट, सोलापूर 197 पोस्ट,
जळगाव 208 पदे, ठाणे 65 पदे,
कोल्हापूर 56 पोस्ट, वर्धा 78 पोस्ट,
लातूर 63 पोस्ट, वाशिम 19 पोस्ट,
मुंबई उपनगर 43 पदे, यवतमाळ 123 पदे,
मुंबई शहर 19 जागा, पालघर 142 जागा,

वयोमर्यादा :

तलाठी या सर्व पदांकरिता 
वयोमर्याद 18 ते 38 वर्षे वय मुदत 

वेतनमान : 

तलाठी या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही 

नोकरीचे ठिकाण : 

महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग या भरती साठी तलाठी  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण सर्व  महाराष्ट्र असणार आहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती  साठी  तलाठी येथे या सर्व पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया परीक्षाद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची पध्दत : तलाठी या सर्व पदांसाठी  ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे 

अर्ज करण्याचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर

शैक्षणिक पात्रता : 

तलाठी - महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन

आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.                                                                   


 PDF जाहिरात: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज:येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

                                           

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांची भरती

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MPSC Bharti 2023: 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष या पदाच्या एकूण 217 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती पदे 2023 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती पदसंख्या 2023 

गृहप्रमुख - 18

सहायक आयुक्त - 41

समाज कल्याण अधिकारी - 22

संचालक-आयुष - 01

ऐकून पदसंख्या - 82

वेतनमान : 

गृहप्रमुख - S-15: रु. 41,800 - 1,32,300/-

सहायक आयुक्त - S-18: रु. 49,100 - 1,55,800/-

समाज कल्याण अधिकारी - S-15: रु. 41,800 - 1,32,300/-

संचालक-आयुष - S-14: रु. 1,44,200 - 2,18,200/-

नोकरीचे ठिकाण : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग या भरती साठी गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग साठी गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया परीक्षाद्वारे होणार आहे.

वयोमर्यादा :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग साठी गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे  आहे 

शैक्षणिक पात्रता : 

1. गृहप्रमुख - 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी; किंवा 2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षणाची पदवी किंवा समकक्ष पात्रता

2. सहायक आयुक्त - 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी; किंवा 2. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचे सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासनातील दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून द्वितीय श्रेणीचा पदव्युत्तर पदविका किंवा सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासनातील पदवी. 

3. समाज कल्याण अधिकारी - 1. मराठीचे संपूर्ण ज्ञान असणे; 2. एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ते मागासवर्गीय असल्यास, आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्याची पदवी, अन्यथा;

4. संचालक-आयुष - 1. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B, किंवा C मध्ये नमूद केलेल्या पात्रतेपैकी एक असणे. 2. इंग्रजी आणि हिंदीचे चांगले ज्ञान असावे. 3. या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराने नियुक्तीमध्ये सामील होण्यापूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, 1961 (1961 चा मह. XXVIII) अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे, जोपर्यंत तो आधीच नोंदणीकृत नसेल.

PDF जाहिरात: 

 1.  गृहप्रमुख येथे क्लिक करा

 2. सहायक आयुक्त - येथे क्लिक करा

 3. समाज कल्याण अधिकारी - येथे क्लिक करा

 4. संचालक-आयुष - येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा

सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा


                                ENGLISH PATAERN

MPSC Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under Maharashtra Public Service Commission. Here applications are invited from the candidates who are eligible for the post of Head of Home, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH in total 217 vacancies. Last date to apply for Maharashtra Public Service Commission Recruitment 2023 is 19 May 2023.


Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

Interested candidates who are eligible for the Maharashtra Public Service Commission Recruitment should submit their application within the given time.


Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.


Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

Candidates have to apply online for Maharashtra Public Service Commission Recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.


Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

Maharashtra Public Service Commission is going to fill the posts of Head of Home, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH. However, the eligible candidates should apply immediately.


Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

Head of Home - 18


Assistant Commissioner - 41


Social Welfare Officer - 22


Director-AYUSH - 01


Number of Vacancies – 82


Pay Scale:

Head of Home - S-15: Rs. 41,800 - 1,32,300/-

Assistant Commissioner - S-18: Rs. 49,100 - 1,55,800/-


Social Welfare Officer - S-15: Rs. 41,800 - 1,32,300/-


Director-AYUSH - S-14: Rs. 1,44,200 - 2,18,200/-


Job Location:

Maharashtra Public Service Commission recruitment for the posts of Home Head, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH will be in Maharashtra.


Selection Process:

At this place, the candidates who are eligible for the posts of Head of Home, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH for the Maharashtra Public Service Commission will be selected through examination.


Age Limit :

Maharashtra Public Service Commission for the posts of Head of Home, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH


Educational Qualification :

1. Head of Home - 1. At least second class degree in Arts, Science, Commerce, Law or Agriculture from a recognized University; OR 2. Degree in Education or equivalent qualification from a recognized University


2. Assistant Commissioner - 1. At least second class degree in Arts, Science, Commerce, Law or Agriculture from a recognized University; OR 2. Two years Post Graduate Diploma or Degree in Social Work or Social Welfare Administration from a recognized University or Institution or Second Class Post Graduate Degree from a recognized University or Degree in Social Work or Social Welfare Administration.


3. Social Welfare Officers - 1. Having complete knowledge of Marathi; 2. A degree from a recognized university, if it is backward class, and a degree in social welfare science or social work from a recognized university or institution, otherwise;


4. Director-AYUSH - 1. Having one of the qualifications mentioned in Part A, B, or C of the Schedule to the Maharashtra Medical Practitioners Act, 1961 as amended from time to time. 2. Should have good knowledge of English and Hindi. 3. A candidate appointed to this post must register under the Maharashtra Medical Practitioners Act, 1961 (Mon. XXVIII of 1961) before joining the appointment, unless he is already registered.


PDF Advertisement:

  1. Head of House - Click here

  2. Assistant Commissioner - Click here

  3. Social Welfare Officer - Click here

  4. Director-AYUSH - Click here

Online Application: - Click here

Official Website:- Click Here

All Jobs Jobs :- Click here