भरती |
Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र तलाठी भरती महसूल विभागा 2023
महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे या पुढील पदांसाठी मोटार चालक सह मेकॅनिक या सर्व पदांकरिता भरती सुरु झालेली आहे.
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग मध्ये पदाच्या एकूण 4644 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै २०२३ आहे.
Maharashtra Talathi Recruitment 2023
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.
भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती 2023
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती पदे 2023
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग येथे तलाठी हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करवा
एकूण पद संख्या : 4644
अहमदनगर 250 पोस्ट, नागपूर 177 पोस्ट,अकोला 41 पोस्ट, नांदेड 119 पोस्ट,अमरावती 56 पोस्ट, नंदुरबार 54 पोस्ट,औरंगाबाद 161 पोस्ट, नाशिक 268 पोस्ट,बीड 187 पोस्ट, उस्मानाबाद 110 पोस्ट,भंडारा 67 पदे, परभणी 105 पदे,बुलढाणा 49 पोस्ट, पुणे 383 पोस्ट,चंद्रपूर 167 पोस्ट, रायगड 241 पोस्ट,धुळे 205 पोस्ट, रत्नागिरी 185 पोस्ट,गडचिरोली १५८ पोस्ट, सांगली ९८ पोस्ट,गोंदिया 60 पोस्ट, सातारा 153 पोस्ट,हिंगोली 76 पोस्ट, सिंधुदुर्ग 143 पोस्ट,जालना 118 पोस्ट, सोलापूर 197 पोस्ट,जळगाव 208 पदे, ठाणे 65 पदे,कोल्हापूर 56 पोस्ट, वर्धा 78 पोस्ट,लातूर 63 पोस्ट, वाशिम 19 पोस्ट,मुंबई उपनगर 43 पदे, यवतमाळ 123 पदे,मुंबई शहर 19 जागा, पालघर 142 जागा,
वयोमर्यादा :
तलाठी या सर्व पदांकरिता वयोमर्याद 18 ते 38 वर्षे वय मुदत
वेतनमान :
तलाठी या सर्व पदांकरिता
वयोमर्याद 18 ते 38 वर्षे वय मुदत
वेतनमान :
तलाठी या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही
नोकरीचे ठिकाण :
नोकरीचे ठिकाण :
महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग या भरती साठी तलाठी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण सर्व महाराष्ट्र असणार आहे
निवड प्रक्रिया :
या ठिकाणी महाराष्ट्र तलाठी महसूल विभाग भरती साठी तलाठी येथे या सर्व पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षाद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची पध्दत : तलाठी या सर्व पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे
अर्ज करण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
शैक्षणिक पात्रता :
अर्ज करण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
तलाठी - महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
PDF जाहिरात: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा