police Bharti |
Police Patil Bharti 2023:
पोलीस पाटील अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे.येथे उपविभागीय दंडाधिकारी या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पोलीस पाटील भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
Police Patil Recruitment 2023
पोलीस पाटील भरती 2023
पोलीस पाटील या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.
पोलीस पाटील भरती पदे 2023
पोलिस पाटील येथे उपविभागीय दंडाधिकारी येथे हे पद भरण्यात येणार आहेत. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करवा.
पोलीस पाटील पदसंख्या 2023
पविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव ४२ पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एरंडोल ६६ पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पाचोरा ३६ पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चाळीसगाव ४१ पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर ८० पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, फैजपूर ४३ पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भुसावळ ३६ पदे
पोलीस पाटील - उपविभागीय दंडाधिकारी 344
वेतनमान :
उपविभागीय दंडाधिकारी या पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.
नोकरीचे ठिकाण :
पोलीस पाटील या भरती साठी उपविभागीय दंडाधिकारी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे
निवड प्रक्रिया :
या ठिकाणी पोलीस पाटील साठी उपविभागीय दंडाधिकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया परिक्षाद्वारे होणार आहे.
पोलिस पाटील पदाची परिक्षा 80 गुणांची प्रत्येक प्रश्न एक गुणाचा देश.
लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायीची असेल.
लेखी परियत्ता दहावी (एस एस. सी.) पर्यंतच्या इलाकावर आधारित असेल तर सामान्य ज्ञान, गणित, पोलिस पाटलांचे अधिकार व कर्तव्य. द्धीमत्ता चाचणी, बुधवारची माहिती चालू घडामोडी इतर विषयाचा समावेश असेल.
लेखात एकूण 80 गुण किमाण 36 गुण (45% ) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील गुणल्या गुणल्या प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा निश्चित करता येईल.
सामान्य प्रशासन विभागामार्फत शासन निर्णय. प्रणिम /2010/2009/प्र. क्र. 66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेख परिक्षा घेते उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहिण्यासाठी किंवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काल्या शाईचा वॉलपेन वापरणे.
लेखी परिक्षेतीस पात्र ठरलेल्या निवडीस पोलीस पाटील / भरती निवडीस तो गुण 20 गुण (मुला परिक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य तोड़ी परिक्षेत गैरलागू निवडीस अंतिम निवडीस ठरेल. मात्र एखादया पात्राला उमेदवारी शुन्य गुण पात्रे जरी असली तरी परिक्षेतील गुण आधार तो जर गुणवत्ता यादीत असेल तर असा अधिकार पोलीस पाटील पद निवडीसाठी निवडी साठी.
वयोमर्यादा :
पोलीस पाटील साठी उपविभागीय दंडाधिकारी येथे या पदांसाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्ष आहे
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – ६००/-
राखीव प्रवर्ग – ५००/-
शैक्षणिक पात्रता :
1. पोलीस पाटील - इयत्ता 10वी उत्तीर्ण
PDF जाहिरात:
1. पोलीस पाटील : - येथे क्लिक करा
2.ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा
3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा
4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा