BANK Bharti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
BANK Bharti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती अंतर्गत विविध पदांकरिता पदांची भरती STATE BANK OF INDIA BHARTI

 


स्टेट बँक ऑफ इंडिया




State Bank of India Bharti 2023: 

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक या पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. स्टेट स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2023 आहे.

SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पदे 2023 

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा.

1.फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) - 01 पदे

2.क्रेडिट आर्थिक विश्लेषक - 03 पदे



वयोमर्यादा :

1.फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) - 28 ते 35  वर्षे वय मुदत 
2.क्रेडिट आर्थिक विश्लेषक - 27 ते  37 वर्षे वय मुदत 
 

वेतनमान : 

1.फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) - 25.00 ते 40.00 लाख CTC श्रेणी* (INR मध्ये)

2.क्रेडिट आर्थिक विश्लेषक - 63840-1990/ 5-73790-2220/ 2-78230


नोकरीचे ठिकाण : 

स्टेट बँक ऑफ इंडिया  या भरती साठी फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया भरती  साठी  फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे.
.


शैक्षणिक पात्रता : 

1. फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण)कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर

2. क्रेडिट आर्थिक विश्लेषकचार्टर्ड अकाउंटंट (सीए) / एमबीए (वित्त) किंवा समकक्ष / पीजीडीएम (वित्त) किंवा समतुल्य. सरकारने मान्यताप्राप्त/मान्यता दिलेल्या संस्थांकडून. संस्था / AICTE/ UGC 01.04.2023 रोजी.


स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट sbi.co.in आहे. SBI भारती 2023 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन मुलाखतद्वारे  आहे. पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहावी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेल्या तसेच, अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे, उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी  सर्व तपशीलांची पडताळणी करावी. आम्ही या भारती प्रक्रियेबद्दल अधिक तपशील जोडत राहू त्यामुळे अधिक जॉब अपडेट्ससाठी पुढील तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वयाचे निकष, अर्ज कसा करायचा आणि इतर महत्त्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे आहेत:-

 PDF जाहिरात: 

1फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) येथे क्लिक करा 

2. क्रेडिट आर्थिक विश्लेषक येथे क्लिक करा  

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

सर्व नोकरीची माहिती : येथे क्लिक करा


                                                        ENGLISH PATAREN

State Bank of India Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under State Bank of India. Here applications are invited from candidates who are eligible as per the posts to fill up the posts of Faculty (Executive Education), Credit Financial Analyst. Last date to apply for State Bank of India Recruitment 2023 is 29 August 2023.

SBI Recruitment 2023
Aspirants who are eligible for State Bank of India Recruitment according to the post should submit their application within the given time.
Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.

State Bank of India Recruitment 2023
Candidates have to apply online for State Bank of India Recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.

State Bank of India Recruitment 2023
State Bank of India is going to fill these vacancies for Faculty (Executive Education), Credit Financial Analyst.
1.Faculty (Executive Education) - 01 Posts
2.Credit Financial Analyst - 03 Posts


Age Limit :
1. Faculty (Executive Education) - 28 to 35 years age limit
2. Credit Financial Analyst - 27 to 37 years age limit
 

Pay Scale:
1.Faculty (Executive Education) - 25.00 to 40.00 Lakh CTC Range* (in INR)
2.Credit Financial Analyst - 63840-1990/ 5-73790-2220/ 2-78230

Job Location:
State Bank of India recruitment for the post of Faculty (Executive Education), Credit Financial Analyst will be in Maharashtra.

Selection Process:
Here the selection process of the eligible candidates for the posts of Faculty (Executive Education), Credit Financial Analyst for State Bank of India Recruitment will be through Interview.
.

Educational Qualification:
1. Faculty (Executive Education) – Post Graduate in any discipline
2. Credit Financial Analyst – Chartered Accountant (CA) / MBA (Finance) or equivalent / PGDM (Finance) or equivalent. From Government Recognized/Recognised Institutions. Institution / AICTE/ UGC on 01.04.2023.

  PDF Advertisement:
href="https://sbi.co.in/documents/77530/36548767/070823-CRPD-SCO-2023-24-%2816%29.pdf/e41c0e87-f175-e417-8037-3114bfcd8881?t=1691411305496" rel="nofollow">Click here
2. Click on Credit Financial Analyst: Click here
Online Application: Click here
Official Website: Click Here
All Job Information : Click Here

India Post Payments Bank (IPPB) Bharti 2023: इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत भरती 2023

 

atOptions = { 'key' : '3fbc003f7a67f393a24b8618250bd18c', 'format' : 'iframe', 'height' : 90, 'width' : 728, 'params' : {} }; document.write(''); class="tr-caption" style="text-align: center;">https://nokariapali.blogspot.com/

India Post Payments Bank (IPPB) Bharti 2023: 

style="font-size: medium;">इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 132 रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे कार्यकारी या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. 

India Post Payments Bank Recruitment 2023   

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2023

इंडिया पोस्ट पेमेंट बँक  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती पदे 2023 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे कार्यकारी येथे हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 


इंडिया पोस्ट पेमेंट बँक पदसंख्या 2023 


(1) राज्य पदांची संख्या

1 आसाम आसाम 26

2 छत्तीसगड छत्तीसगड 27

3 हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश 12

4 जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर 7 लडाख १

5 ईशान्य

अरुणाचल प्रदेश १०

मणिपूर ९

मेघालय 8

मिझोरम 6

नागालँड ९

त्रिपुरा 5

6 उत्तराखंड उत्तराखंड 12

एकूण 132

कार्यकारी  132


वेतनमान : 

कार्यकारी या  पदांसाठी वेतामान रु. 30,000/- दरमहा केलीली आहे


नोकरीचे ठिकाण : 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरती साठी कार्यकारी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे

  

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक साठी कार्यकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.


वयोमर्यादा :

इंडिया पोस्ट पेमेंट बँक साठी कार्यकारी येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 21 – 35 वर्षे  आहे 


शैक्षणिक पात्रता : 

1. कार्यकारी - 1 कोणत्याही शाखेतील पदवीधर.


PDF जाहिरात: 


 1.  इंडिया पोस्ट पेमेंट बँक (कार्यकारी )  - येथे क्लिक करा 


2.ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा 


3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा


4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा


Bank of Baroda Financial Solution Bharti 2023: बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती 2023

 

Bank of Baroda Financial Solution Bharti 2023: 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बैंक ऑफ बडोदा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2023 आहे. 

Bank of  Baroda Financial Solution Recruitment 2023    


बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


बँक ऑफ बडोदा भरती 2023

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.


बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडयेथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे हे पद भरण्यात येणार आहेत. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 


बँक ऑफ बडोदा पदसंख्या 2023 

 1. प्रादेशिक संबंध अधिकारी - 

 2. उपप्रादेशिक संबंध अधिकारी -

एकूण पद संख्या 15 

वेतनमान : 

प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या  पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.


नोकरीचे ठिकाण : 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड या भरती साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे

  

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.


वयोमर्यादा :

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 45 वर्षे  आहे 


अर्ज पद्धती ऑनलाईन


शैक्षणिक पात्रता : 

1. प्रादेशिक संबंध अधिकारी - पदवीधर प्रादेशिक संबंध अधिकाऱ्यासाठी किमान 1 वर्षाच्या अनुभवासह पदव्युत्तर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड) किमान ३ वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड)

2. उपप्रादेशिक संबंध अधिकारी - उप प्रादेशिक संबंध अधिकारी साठी किमान 1 वर्षाच्या अनुभवासह पदवीधर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड)


PDF जाहिरात: 


 1.  बँक ऑफ बडोदा : - येथे क्लिक करा 


3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा


4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा


बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत Bank Of Baroda (BOB) Bharti विविध पदांकरिता भरती त्वरित अर्ज करा

                    Bank of Baroda Bharti 2023:


Bank of Baroda Bharti 2023: 

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे आंतरिक लोकपाल या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बैंक ऑफ बडोदा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. 

Bank of  Baroda Recruitment 2023    


बँक ऑफ बडोदा भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


बँक ऑफ बडोदा भरती 2023

बँक ऑफ बडोदा  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.


बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023 

बँक ऑफ बडोदा येथे अंतर्गत लोकपाल येथे हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 


बँक ऑफ बडोदा पदसंख्या 2023 

अंतर्गत लोकपाल  02




वेतनमान : 

अंतर्गत लोकपाल या  पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.


नोकरीचे ठिकाण : 

बँक ऑफ बडोदा या भरती साठी अंतर्गत लोकपाल या पदांकरीता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे

  

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा साठी अंतर्गत लोकपाल येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.


वयोमर्यादा :

बँक ऑफ बडोदा साठी अंतर्गत लोकपाल येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे  आहे 


शैक्षणिक पात्रता : 

1. अंतर्गत लोकपाल - 1 पदवी (कोणत्याही शाखेत) (सरकार / सरकारी संस्था / AICTE द्वारे मान्यताप्राप्त / मान्यताप्राप्त)


PDF जाहिरात: 


 1.  अंतर्गत लोकपाल : - येथे क्लिक करा 


2.ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा 


3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा


4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा


                                        ENGLISH PATARN

Bank of Baroda Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under Bank of Baroda. Here, applications are invited from the candidates who are eligible according to the posts of internal ombudsman or candidates who are interested to fill various vacancies. The last date to apply for Bank of Baroda Recruitment 2023 is 17 July 2023.

Bank of Baroda Recruitment 2023


Interested candidates who are eligible as per the post of Bank of Baroda Recruitment Assistant should submit their applications within the given time. Recruitment reference age limit, pay scale, job location, selection process, educational eligibility, method of application etc. You will see detailed information in the context below.


bank of baroda recruitment 2023

Bank of Baroda or recruitment candidates have to apply online. Have to apply after advertisement published.




bank of baroda recruitment posts 2023

Bank of Baroda is going to fill these posts under Lokpal. Eligible candidates and interested candidates should apply immediately.


bank of baroda vacancy 2023

Under Ombudsman 02


pay scale :


The pay scale for the posts under Lokpal has not been declared yet.


Job Location :


Bank of Baroda or Bharti Saathi Under Lokpal or Padankarita Job Location Maharashtra Will Be Available


Selection Process:


Or, the selection process of candidates eligible for the posts of Ombudsman under Bank of Baroda Sathi will be done through interview.


Age Limit :

The age limit for the posts of Ombudsman under Bank of Baroda Saathi is 18 to 65 years.


Educational Qualification :


1. Under Ombudsman - 1 post (Kontyahi branch) (Recognized / Recognized by Government / Government Organization / AICTE)


PDF advertisement:



  1. Under Ombudsman :- Click Here


2.Online Application:- Click Here


3.Official Website:- Click Here


4.Serve Naukri Job :- Click Here



बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत Bank Of Baroda (BOB) Bharti येथे 169 रिक्त पदांची भरती त्वरित अर्ज करा

Bank Of   Baroda Bharti 2023:           

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या पदाच्या एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

BOB Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदा भरती 2023

बँक ऑफ बडोदा  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023 

बँक ऑफ बडोदा येथे रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा 

वयोमर्यादा :

1. रिलेशनशिप मॅनेजर - 28 ते 42  वर्षे वय मुदत 
2. क्रेडिट अ‍ॅनालिस्ट - 25 ते 35  वर्षे वय मुदत 
3. फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर - 24 ते 40 वर्षे वय मुदत 
4. MSME – क्रेडिट ऑफिसर - 25 ते 40 वर्षे वय मुदत 
5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - 25 ते 37  वर्षे वय मुदत 

वेतनमान : 

रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही. 

नोकरीचे ठिकाण : 

बँक ऑफ बडोदा  या भरती साठी रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण भारत असणारआहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा भरती  साठी  रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखातिद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
 तरी इच्छुक उमेदवारांनी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.


शैक्षणिक पात्रता : 

 1. रिलेशनशिप मॅनेजर - अनिवार्य- पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी/वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह पदविका (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम)                                        प्राधान्य - CA/CFA/CS/C MA                                                                                                                                                                                                                            

2. क्रेडिट अ‍ॅनालिस्ट - पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि वित्त किंवा CA/CMA/CS/CFA सह पदव्युत्तर पदवी

 3. फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरपदव्युत्तर (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी / विपणन / विक्रीमधील स्पेशलायझेशनसह डिप्लोमा

 4. MSME – क्रेडिट ऑफिसर - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 6. MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) - कोणत्याही शाखेतील पदवीधर

 PDF जाहिरात:

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा


                                                 ENGLISH PATAREN

Bank Of Baroda Bharti 2023:

Recruitment has started for various vacant posts under Bank of Baroda. Here applications are invited from the eligible candidates for the post of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business for a total of 169 vacancies. Last date to apply for Bank of Baroda Recruitment 2023 is 17 May 2023.

BOB Recruitment 2023

Interested candidates who are eligible for Bank of Baroda Recruitment according to the post should submit their application within the given time.
Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.

Bank of Baroda Recruitment 2023

Candidates have to apply online for Bank of Baroda Recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.
Bank of Baroda Recruitment 2023
Bank of Baroda is going to fill these vacancies for Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business.

Age Limit :
1. Relationship Manager - 28 to 42 years age limit
2. Credit Analyst - 25 to 35 years age limit
3. Forex Acquisition and Relationship Manager – Age Limit 24 to 40 Years
4. MSME – Credit Officer - 25 to 40 years age limit
5. MSME Credit Officer – Export/Import Business - Age Limit 25 to 37 years

Pay Scale:
Relation Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business All Posts Salary Not Announced.

Job Location:
Bank of Baroda Recruitment for the post of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business Job Location India

Selection Process:
Here Bank of Baroda Recruitment for the posts of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business will be done through Interview.

Application Address :

Online applications are invited for all the posts of Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business.
  However, interested candidates who are eligible should apply immediately.

Educational Qualification :

  1. Relationship Manager - Mandatory- Degree (in any discipline) and Post Graduate/Diploma with specialization in Finance (minimum 1 year course) preferred - CA/CFA/CS/C MA
2. Credit Analyst – Graduation (in any discipline) and Post Graduation with Finance or CA/CMA/CS/CFA
  3. FOREX ACQUISITION & RELATIONSHIP MANAGER- Graduate (in any discipline) and Post Graduate / Diploma with specialization in Marketing / Sales
  4. MSME – Credit Officer - Graduate in any discipline
  5. MSME Credit Officer – Export/Import Business – Graduate in any discipline
  6. MSME – Credit Officer (SMG/S-IV) – Graduate in any discipline

  PDF Advertisement:

Click here

Click here

Online Application: Click here
Official Website: Click Here