Bank of Baroda Financial Solution Bharti 2023: बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती 2023

 

Bank of Baroda Financial Solution Bharti 2023: 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बैंक ऑफ बडोदा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2023 आहे. 

Bank of  Baroda Financial Solution Recruitment 2023    


बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.


बँक ऑफ बडोदा भरती 2023

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.


बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडयेथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे हे पद भरण्यात येणार आहेत. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा. 


बँक ऑफ बडोदा पदसंख्या 2023 

 1. प्रादेशिक संबंध अधिकारी - 

 2. उपप्रादेशिक संबंध अधिकारी -

एकूण पद संख्या 15 

वेतनमान : 

प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या  पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.


नोकरीचे ठिकाण : 

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड या भरती साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे

  

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.


वयोमर्यादा :

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड साठी प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी येथे या पदांसाठी  वयोमर्यादा 45 वर्षे  आहे 


अर्ज पद्धती ऑनलाईन


शैक्षणिक पात्रता : 

1. प्रादेशिक संबंध अधिकारी - पदवीधर प्रादेशिक संबंध अधिकाऱ्यासाठी किमान 1 वर्षाच्या अनुभवासह पदव्युत्तर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड) किमान ३ वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड)

2. उपप्रादेशिक संबंध अधिकारी - उप प्रादेशिक संबंध अधिकारी साठी किमान 1 वर्षाच्या अनुभवासह पदवीधर. (किरकोळ मालमत्ता आणि क्रेडिट कार्ड)


PDF जाहिरात: 


 1.  बँक ऑफ बडोदा : - येथे क्लिक करा 


3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा


4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा