Bank Of Baroda Bharti 2023:
बँक ऑफ बडोदा भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.
भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
बँक ऑफ बडोदा भरती 2023
बँक ऑफ बडोदा या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.
बँक ऑफ बडोदा भरती पदे 2023
बँक ऑफ बडोदा येथे रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करवा
वयोमर्यादा :
1. रिलेशनशिप मॅनेजर - 28 ते 42 वर्षे वय मुदत 2. क्रेडिट अॅनालिस्ट - 25 ते 35 वर्षे वय मुदत 3. फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर - 24 ते 40 वर्षे वय मुदत 4. MSME – क्रेडिट ऑफिसर - 25 ते 40 वर्षे वय मुदत 5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - 25 ते 37 वर्षे वय मुदत
वेतनमान :
रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही.
नोकरीचे ठिकाण :
बँक ऑफ बडोदा या भरती साठी रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या पदांकरीता नोकरीचे ठिकाण भारत असणारआहे
निवड प्रक्रिया :

या ठिकाणी बँक ऑफ बडोदा भरती साठी रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखातिद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट ऑफिसर, MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय या सर्व पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता :
1. रिलेशनशिप मॅनेजर - अनिवार्य- पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी/वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह पदविका (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) प्राधान्य - CA/CFA/CS/C MA
2. क्रेडिट अॅनालिस्ट - पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि वित्त किंवा CA/CMA/CS/CFA सह पदव्युत्तर पदवी
3. फॉरेक्स अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर- पदव्युत्तर (कोणत्याही शाखेतील) आणि पदव्युत्तर पदवी / विपणन / विक्रीमधील स्पेशलायझेशनसह डिप्लोमा
4. MSME – क्रेडिट ऑफिसर - कोणत्याही शाखेतील पदवीधर
5. MSME क्रेडिट ऑफिसर – निर्यात/आयात व्यवसाय - कोणत्याही शाखेतील पदवीधर
6. MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) - कोणत्याही शाखेतील पदवीधर

PDF जाहिरात:
येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा
Bank Of Baroda Bharti 2023:
BOB Recruitment 2023
Interested candidates who are eligible for Bank of Baroda Recruitment according to the post should submit their application within the given time.
Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.
Bank of Baroda Recruitment 2023
Bank of Baroda Recruitment 2023
Bank of Baroda is going to fill these vacancies for Relationship Manager, Credit Analyst, Forex Acquisition and Relationship Manager, MSME – Credit Officer, MSME Credit Officer – Export/Import Business.
2. Credit Analyst - 25 to 35 years age limit
3. Forex Acquisition and Relationship Manager – Age Limit 24 to 40 Years
4. MSME – Credit Officer - 25 to 40 years age limit
5. MSME Credit Officer – Export/Import Business - Age Limit 25 to 37 years
Application Address :
Educational Qualification :
1. Relationship Manager - Mandatory- Degree (in any discipline) and Post Graduate/Diploma with specialization in Finance (minimum 1 year course) preferred - CA/CFA/CS/C MA
2. Credit Analyst – Graduation (in any discipline) and Post Graduation with Finance or CA/CMA/CS/CFA
3. FOREX ACQUISITION & RELATIONSHIP MANAGER- Graduate (in any discipline) and Post Graduate / Diploma with specialization in Marketing / Sales
4. MSME – Credit Officer - Graduate in any discipline
5. MSME Credit Officer – Export/Import Business – Graduate in any discipline
6. MSME – Credit Officer (SMG/S-IV) – Graduate in any discipline
PDF Advertisement:
Click here
Click here
Online Application: Click hereOfficial Website: Click Here