बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये विविध पदांची भरती पात्रता 7उतीर्न

Bombay High Court Bharti 2023 : Bombay High Court Recruitment 2023: बॉम्बे उच्च न्यायाaलय अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे शिपाई, हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

Bombay High Court Recruitment 2023

बॉम्बे उच्च न्यायालय भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2023

बॉम्बे उच्च न्यायालय या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा :

21 ते 38 

वेतनमान : 

15000/- ते 47600/- रुपये दर माह

नोकरीचे ठिकाण : 

मुंबई

निवड प्रक्रिया : 

परीक्षाद्वारे

शैक्षणिक पात्रता : 

1. शिपाई, हमाल - किमान 7 वी उत्तीर्ण.

PDF जाहिरात: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा

  1. अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा









भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता भरती

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता भरती 2023

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता भरती


BPCL MUMBAI (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई) विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत “पदवीधर प्रशिक्षणार्थी, शिक्षक पदविका”. पात्र आणि इच्छुक उमेदवारांची अर्ज 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू होऊ शकतो. बीपीसीएल मुंबईचे अधिकृत संकेतस्थळ 
www.bharatpetroleum.in आहे. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे डिप्लोमा शिकाऊ उमेदवार, पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र
असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव – डिप्लोमा शिकाऊ उमेदवार, पदवीधर शिकाऊ उमेदवार
पदसंख्या – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 18 ते अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2023 वर्षे


भारत पेट्रोलियम पद 2023

 

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर शिकाऊ उमेदवार06 पदे
डिप्लोमा शिकाऊ उमेदवार14 पदे.     

 

बीपीसीएल मुंबई भारती 2023 साठी 
शैक्षणिक पात्रता BPCL नोकरी 2023

 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता


१.पदवीधर शिकाऊ उमेदवार - प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम) संबंधित शिस्त मध्ये 6.3 CCPA मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ / संस्था पासून (आरामशीर 5.3 SC/ST/PWD उमेदवारांसाठी 5.3 cGpA आणि विश्रांती केवळ राखीव पोस्ट लागू

२.डिप्लोमा शिकाऊ उमेदवार - प्रथम श्रेणी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम) संबंधित अनुशासन मध्ये 60% तांत्रिक शिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ (SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुण आणि विश्रांती फक्त राखीव पोस्टसाठी लागू

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी

पदवीधर शिकाऊ उमेदवार Rs.25,000/-

डिप्लोमा शिकाऊ उमेदवार Rs. 18,000/

 PDF जाहिरात येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा



भारतीय डाक (महाराष्ट्र) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण २५०८ जागा १०वी उतिर्न

भारतीय डाक (महाराष्ट्र) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण २५०८ जागा 

भारतीय डाक (महाराष्ट्र) विभाग मध्ये विविध 

              पदांच्या एकूण २५०८


भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण २५०८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


ग्रामीण डाक सेवक पदांच्या २५०८ जागा

ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या एकूण ४०८८९ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील



आर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


                            अधिकृत वेबसाईट 







बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५५ जागा




बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५५ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २५५ जागा
अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी आणि आयटी विशेषज्ञ अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५५ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २५५ जागा
अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी आणि आयटी विशेषज्ञ अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या  पदांच्या एकूण २५५ जागा

 

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५५ जागा
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५५ जागा




अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.