Agriculture Bharti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Agriculture Bharti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कृषी विभाग ठाणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

 

 कृषी विभाग ठाणे

Krushi Vibhag Thane Bharti 2023 : Department o bharti Agriculture Recruitment 2023: https://nokariapali.blogspot.com/  अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक या पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कृषी विभाग ठाणे  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

Department of Agriculture Recruitment
2023
कृषी विभाग ठाणे  भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

कृषी विभाग ठाणे  भरती 2023

कृषी विभाग ठाणे  या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित 6 एप्रिल 2023पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा :

18 ते 45 वर्षे 

वेतनमान : 

25000/- ते 112400/- रुपये दर माह

नोकरीचे ठिकाण : 

ठाणे

निवड प्रक्रिया : 

परीक्षाद्वारे

शैक्षणिक पात्रता : 

1. वरिष्ठ लिपिक -  1. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.

2 पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

3.विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य

2. सहाय्यक अधीक्षक - 1.महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. 

. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

 PDF जाहिरात: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा