|
atOptions = {
'key' : '3fbc003f7a67f393a24b8618250bd18c',
'format' : 'iframe',
'height' : 90,
'width' : 728,
'params' : {}
};
document.write('');
class="tr-caption" style="text-align: center;">https://nokariapali.blogspot.com/
|
India Post Payments Bank (IPPB) Bharti 2023:
style="font-size: medium;">इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 132 रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे कार्यकारी या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.
India Post Payments Bank Recruitment 2023
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2023
इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती पदे 2023
इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे कार्यकारी येथे हे पद भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करवा.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक पदसंख्या 2023
(1) राज्य पदांची संख्या
1 आसाम आसाम 26
2 छत्तीसगड छत्तीसगड 27
3 हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश 12
4 जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर 7 लडाख १
5 ईशान्य
अरुणाचल प्रदेश १०
मणिपूर ९
मेघालय 8
मिझोरम 6
नागालँड ९
त्रिपुरा 5
6 उत्तराखंड उत्तराखंड 12
एकूण 132
कार्यकारी 132
वेतनमान :
कार्यकारी या पदांसाठी वेतामान रु. 30,000/- दरमहा केलीली आहे
नोकरीचे ठिकाण :
इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरती साठी कार्यकारी या पदांकरीता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे
निवड प्रक्रिया :
या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक साठी कार्यकारी येथे पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
वयोमर्यादा :
इंडिया पोस्ट पेमेंट बँक साठी कार्यकारी येथे या पदांसाठी वयोमर्यादा 21 – 35 वर्षे आहे
शैक्षणिक पात्रता :
1. कार्यकारी - 1 कोणत्याही शाखेतील पदवीधर.
PDF जाहिरात:
1. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (कार्यकारी ) - येथे क्लिक करा
2.ऑनलाइन अर्ज: - येथे क्लिक करा
3.अधिकृत वेबसाइट: - येथे क्लिक करा
4.सर्व नोकरी जॉब : - येथे क्लिक करा